कराल बचत तर जगाल हसत !




Like
Like Love Haha Wow Sad Angry
31

In recent years, psychology has directed attention to understand the wisdom of spiritual living and to explore its value for health.   A flood of outcome studies from epidemiological research confirm that spirituality and religion enhances health and well-being, leading to further investigations about how spirituality benefits a healthy and fulfilling life

For more information kindly read following article.

alive-poem

मनुष्याला विद्या क्षणाक्षणाने व धन कणा कणाने साठवावे लागते. सामान्यत: प्रतिकाला आयुष्यभर कष्ट उपसून, पैसे वाचवूनच पुढील आयुष्याची पुंजी जमवून ठेवावी लागते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात कधी कोणती समस्यां समोर ‘आ’ वासून उभी राहील.हे सांगता येत नाही. अशावेळी आपल्याकडे थोडा धनसंचय असणे आवश्यक असते. हि धन संपदा आपल्याला बचतीच्या रूपानेच करता येईल. त्यासाठी आपल्याला फारसे परिश्रम करावे लागत नाही. फक्त आपल्या सुखात, व्यर्थंच्या चैनीत थोडी कपात व मनाला आवर घालून काटकसरीची सवय जडवावी लागते.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
31




,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा