What is the difference between friendship and love? This question has always been in the minds of people for centuries. Though a definite answer cannot be given for this question, one can come across some differences between the two. Love and friendship are so much related, that one cannot find any difference between the two. When love can be termed as a sacrifice, friendship can be termed as a trust. Love is a feeling that is uncontrollable, and a feeling which one has for another person. On the other hand, friendship is quite different from love in this aspect.
For more information kindly read following articles.
सारांश आणि उत्तर
आजच्या संसाराच्या विचित्र विविध व्यवहारात संकट आणि अडचणी सर्वांच्याच वाट्याला येतात, अशावेळी मित्राकडे घाव घावी असे नसते. परिस्थितीशी झुंज करण्याची करण्याची वेळ आली कि मनुष्याने आल्यापायावर उभे राहावे. आणि अंगातील जे अस्सल गुणांची जी हत्यारे असतील त्यांच्याशी लढावं, मित्रांच्या मध्यस्थीची अगर चांगुलपणाची हत्यार उसनी मागून घेण्यात काही अर्थ नाही. हेच योग्य आहे. शिवाय मनात असं येत कि एखाद्या मित्राचे सहाय्य मागितलं आणि त्यानं ते दिल नाही, काम तर होऊन जाईल पण गैरसमजुतीनं मित्र गमावून बसण्याचं भय. तेव्हा नकोच मित्राची परीक्षा पहाण. विषाची परीक्षा पाहू नये म्हणतात ते हेच. तसेच प्रीतीची व मैत्रीची परीक्षा पाहू नये, सुंदर फुल हाती आले कि त्यात किती मध आहे ते पाहण्यासाठी त्याच्या पाकळ्या तोडाव्या लागतात. त्यासाठी त्यात मध आहे हि खात्री ठेवावीच व त्या फुलाचा आस्वाद घ्यावा. ते सौदंर्य हाती आले त्याचा कि भाग्याचा अभिमान बाळगावा त्याच विच्छेदन करू नयेत.
प्रीती आणि मैत्री
ज्यावेळी आपल्यावर आपत्ती कोसळतात त्यावेळी आपण आपल्या अंगच्या गुणांच्या जोरावर त्याचा सामना केला पाहिजे. सहाय्य घेऊन आपण आपले बरेच काही गमावून बसू नये. हेच योग्य आहे.
1 Comment. Leave new
Khup Chhan article ahe