We were taught “Just work hard at whatever job you get, and things will work out.” That’s false. Working hard at your job does not get you much. When you work hard at a job where the boss doesn’t value your efforts, all your hard work gets you is taken for granted. this article is basicaly about the Hard work. If you work you will get it. so samarth ramdas swami said “If you work Hard, You will get Anything”.
For more information kindly read following article.
फार पूर्वीची ” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” हि समर्थ रामदासांची उक्ती आहे. आपल्या संत मंडळींनी प्रयत्नाचे महत्व सांगितलेले आहे. कोणत्याही कार्याची सिद्धी प्रयत्नां शिवाय होत नाही. – प्रयत्न हा स्थळ कालातीत – जीवन सुखी होण्यासाठी कार्यतर राहणे फार महत्वाचे आहे. प्रयत्नवादाचे महत्व विशद करताना स्वामी समर्थ रामदास म्हणतात – ‘प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे ‘ त्याच प्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात – असाध्य ते साध्य | करीता सायास| कारण अभ्यास |तुका म्हणे || सायास म्हणजे प्रयत्न होय. प्रयत्न केला तरच असाध्य गोष्टी देखील प्राप्त होतील. परमार्थ साधन करणारे संत हे प्रयत्नांचे महत्व पुन्हा पुन्हा सांगतात. ते प्रयत्नालाच परमेश्व्रर मानतात.
यश, कीर्ती, वैभव हे फल स्वरूप आहे. गँलिलीओ, न्यटन , जगदीशचंद्र बोस, आइनस्टाइन, सी. व्ही. रामन, अब्दुल कलाम यांसारख्या शास्त्रज्ञानी विज्ञानक्षेत्रात मोलाचे संशोधन केले आहे. यांत यश त्यांना एकाच प्रयत्नात मिळालेले नाही, एक एक प्रयोग शेकडो ते हजारो वेळा करावे लागलेले आहे, तेव्हा त्यांच्या प्रयत्न सफल होऊन ते यश प्राप्त करू शकले. एकट्या एडिसन च्या नावाने किती तरी शोध आहेत. पंधराशे पेक्षा अधिकच असावेत ! एडिसन हे संशोधनाविषयी बोलताना असे म्हणतात कि – ‘माझा असा विश्वास आहे कि, मानवाच्या यशामागे एक टक्का बुद्धी आणि नव्व्याणव टक्के प्रयत्न असतात.’ प्रगतीचे शिखर गाठलेले देश प्रयत्नांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पुरातन मोठमोठ्या लेण्या. ताजमहाल, किल्ले , तसेच आपले पर्यटक देशो -देशोदेशींचे जे अजूबे बघण्यासाठी जातात ते एका दिवसात तयार झालेले नाहीत. या आपल्या लेण्यांच्या निर्मिती साठी हजारोच्या संख्येत कारागीर कित्येक वर्षे सातत्याने छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने डोंगर फोडून त्यांना लेण्याचे आकार देण्याचे दिव्य कार्य करीत राहिले. हे त्यांच्या प्रयत्नाचे यश होय. आज आपण बघत आहोत. म्हणून प्रयत्नवाद हा स्थळकालातीत आहे. १७ व्या शतकात शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे काय किंवा २०व्या शतकातील कृत्रिम हृदय, आणि मेंदूचे आरोपण करणारे शास्त्रज्ञ काय हे सारे यत्नदेवाचे निस्सीम उपासक होत. अपयश हि यशाची पहिली पायरी समजून पूण: पुन्हा चिकाटीने प्रयत्न करणारेच स्वतःचे ध्येय गाठू शकतात. यत्न देवाच्या आशीर्वादाने मुका बोलू लागतो. पांगळा धावू लागतो. याच प्रत्यय आपण बाबा आमटे यांच्या आनंदवनात आंधळे फुटबॉल खेळतात, सुंदर सुंदर वस्तू तयार करतात. चटया विणतात, वायरच्या साहाय्याने खुर्च्या विणतात. हात नसताना पायांद्वारे हार्मोन वाजवितात. असे अजून कीत्येक कलाकार आहेत अपंगत्व असूनही प्रत्येक कार्यात यश प्राप्त करून यशाच्या शिखरावर पोचलेले. सुवर्णपदक मिळविलेले यशस्वी जीव आपण बघतच आहोत ते त्यांचे प्रयत्नानेच सिद्ध करून पुढे गेलेत.
पूर्वीचे असाध्य असणारे कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोग,त्वरित उपचार केल्यास बरे होत असल्याचे आपण बघतो. कवी कल्पनेतील चन्द्र, तारका खगोलशास्त्रातील प्रयत्नांमुळेच मानवी कक्षेत आल्या आहे. रेडिओ, टी. व्ही., कम्प्युटर, लॉपटॉप, निरनिराळे मोबाइल्स, वाशिंग मशीन, रेफ्रिजिरेटर, ऐअरकंडीशनर, त्याचेही निरनिराळे फेरबदल करून मार्केट मध्ये उपलब्ध होतात. निरनिराळ्या कार्यासाठी मोठमोठी उपकरणे, मशिन्स यांचे शोध होत आहेत हे सर्व प्रयत्नाने होत असतात. रोजच्या जीवनात सुद्धा थोट्या थोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी अगदी उठल्या पासून तर झोपे पर्यंतच्या मधल्या कालावधीत मनुष्याला किती प्रयत्नशील असावेच लागते. हे प्रत्येकाला माहित आहे. मानवी जीवन लहान असले तरी करण्यासारखे खूपकाही आहे. हे जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी वेळ फुकट घालवून चालणार नाही. त्यासाठी सतत कार्यरत असायलाच पाहिजे. प्रयत्नात असायला पाहिजे. घरातील अडीअडचणींवर मात करण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील असावे. आज समाजात ज्यांना मानाचे स्थान प्राप्त झालेले जितके महान व्यक्ति आपण बघतो, ते सर्व आपापल्या कार्यात सतत प्रयत्नशील राहूनच मोठे स्थान प्राप्त करू शकलेले आहेत. जो प्रयत्नांचा मार्ग स्वीकारतो तोच यशाचे शिखर गाठतो. स्वामी विवेकांनदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश सर्वांनीच लक्षात ठेवला पाहिजे तो असा ‘ उत्तिष्ठत,जाग्रत.’उठा ! जागे व्हा ! ..केल्यानेच होत असते ! फार पूर्वीची ” केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे ” हि समर्थ रामदासांची उक्ती आहे. आपल्या संत मंडळींनी प्रयत्नाचे महत्व सांगितलेले आहे. कोणत्याही कार्याची सिद्धी प्रयत्नां शिवाय होत नाही. – प्रयत्न हा स्थळ कालातीत – जीवन सुखी होण्यासाठी कार्यतर राहणे फार महत्वाचे आहे.
प्रयत्नवादाचे महत्व विशद करताना स्वामी समर्थ रामदास म्हणतात – ‘प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे ‘ त्याच प्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात – असाध्य ते साध्य | करीता सायास| कारण अभ्यास |तुका म्हणे || सायास म्हणजे प्रयत्न होय. प्रयत्न केला तरच असाध्य गोष्टी देखील प्राप्त होतील. परमार्थ साधन करणारे संत हे प्रयत्नांचे महत्व पुन्हा पुन्हा सांगतात. ते प्रयत्नालाच परमेश्व्रर मानतात. यश, कीर्ती,वैभव हे फल स्वरूप आहे. गँलिलीओ, न्यटन ,जगदीशचंद्र बोस, आइनस्टाइन, सी. व्ही. रामन, अब्दुल कलाम यांसारख्या शास्त्रज्ञानी विज्ञानक्षेत्रात मोलाचे संशोधन केले आहे. यांत यश त्यांना एकाच प्रयत्नात मिळालेले नाही, एक एक प्रयोग शेकडो ते हजारो वेळा करावे लागलेले आहे, तेव्हा त्यांच्या प्रयत्न सफल होऊन ते यश प्राप्त करू शकले. एकट्या एडिसन च्या नावाने किती तरी शोध आहेत. पंधराशे पेक्षा अधिकच असावेत ! एडिसन हे संशोधनाविषयी बोलताना असे म्हणतात कि – ‘ माझा असा विश्वास आहे कि, मानवाच्या यशामागे एक टक्का बुद्धी आणि नव्व्याणव टक्के प्रयत्न असतात.’ प्रगतीचे शिखर गाठलेले देश प्रयत्नांच्या भक्कम पायावर उभे आहेत. पुरातन मोठमोठ्या लेण्या. ताजमहाल, किल्ले , तसेच आपले पर्यटक देशो -देशोदेशींचे जे अजूबे बघण्यासाठी जातात ते एका दिवसात तयार झालेले नाहीत. या आपल्या लेण्यांच्या निर्मिती साठी हजारोच्या संख्येत कारागीर कित्येक वर्षे सातत्याने छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने डोंगर फोडून त्यांना लेण्याचे आकार देण्याचे दिव्य कार्य करीत राहिले. हे त्यांच्या प्रयत्नाचे यश होय. आज आपण बघत आहोत. म्हणून प्रयत्नवाद हा स्थळकालातीत आहे. १७ व्या शतकात शून्यातून स्वराज्य निर्मिती करणारे काय किंवा २०व्या शतकातील कृत्रिम हृदय, आणि मेंदूचे आरोपण करणारे शास्त्रज्ञ काय हे सारे यत्नदेवाचे निस्सीम उपासक होत. अपयश हि यशाची पहिली पायरी समजून पूण: पुन्हा चिकाटीने प्रयत्न करणारेच स्वतःचे ध्येय गाठू शकतात. यत्न देवाच्या आशीर्वादाने मुका बोलू लागतो. पांगळा धावू लागतो. याच प्रत्यय आपण बाबा आमटे यांच्या आनंदवनात आंधळे फुटबॉल खेळतात, सुंदर सुंदर वस्तू तयार करतात. चटया विणतात, वायरच्या साहाय्याने खुर्च्या विणतात. हात नसताना पायांद्वारे हार्मोन वाजवितात. असे अजून कीत्येक कलाकार आहेत अपंगत्व असूनही प्रत्येक कार्यात यश प्राप्त करून यशाच्या शिखरावर पोचलेले. सुवर्णपदक मिळविलेले यशस्वी जीव आपण बघतच आहोत ते त्यांचे प्रयत्नानेच सिद्ध करून पुढे गेलेत.
पूर्वीचे असाध्य असणारे कुष्ठरोग, कर्करोग, क्षयरोग,त्वरित उपचार केल्यास बरे होत असल्याचे आपण बघतो. कवी कल्पनेतील चन्द्र, तारका खगोलशास्त्रातील प्रयत्नांमुळेच मानवी कक्षेत आल्या आहे. रेडिओ, टी. व्ही., कम्प्युटर, लॉपटॉप, निरनिराळे मोबाइल्स, वाशिंग मशीन, रेफ्रिजिरेटर, ऐअरकंडीशनर, त्याचेही निरनिराळे फेरबदल करून मार्केट मध्ये उपलब्ध होतात. निरनिराळ्या कार्यासाठी मोठमोठी उपकरणे, मशिन्स यांचे शोध होत आहेत हे सर्व प्रयत्नाने होत असतात. रोजच्या जीवनात सुद्धा थोट्या थोट्या गोष्टी साध्य करण्यासाठी अगदी उठल्या पासून तर झोपे पर्यंतच्या मधल्या कालावधीत मनुष्याला किती प्रयत्नशील असावेच लागते. हे प्रत्येकाला माहित आहे. मानवी जीवन लहान असले तरी करण्यासारखे खूपकाही आहे. हे जीवन सुखी व समृद्ध होण्यासाठी वेळ फुकट घालवून चालणार नाही. त्यासाठी सतत कार्यरत असायलाच पाहिजे. प्रयत्नात असायला पाहिजे. घरातील अडीअडचणींवर मात करण्यासाठी मनुष्याने प्रयत्नशील असावे. आज समाजात ज्यांना मानाचे स्थान प्राप्त झालेले जितके महान व्यक्ति आपण बघतो, ते सर्व आपापल्या कार्यात सतत प्रयत्नशील राहूनच मोठे स्थान प्राप्त करू शकलेले आहेत. जो प्रयत्नांचा मार्ग स्वीकारतो तोच यशाचे शिखर गाठतो. स्वामी विवेकांनदांनी भारतीय तरुणांना दिलेला संदेश सर्वांनीच लक्षात ठेवला पाहिजे तो असा ‘ उत्तिष्ठत,जाग्रत.’उठा ! जागे व्हा ! ..