बटाटा लाडू




Like
Like Love Haha Wow Sad Angry
6

Batata Laddoo – Batata Laddoo is a delicious and simple recipe to make. Its very good in tast ..and not take much time for making ..This recipe helpfull for fasting.
For more information kindly read all recipe..
sanam-ninass20170720111842406

साहित्य -: बटाटा अर्धवट उकडून त्याचा किस उन्हात वळवावा.कडकडीत वाळल्यावर त्याचा मिक्सर मध्ये रवा पडावा.दोन वाट्या रवा.अर्धी वाटी नारळाचा खव अर्धी वाटी, साजूक तूप अर्धी वाटी.थोडे गुलाब पाणी, वेल दोड्याची पूड. साखर.
कृती-: रवा तूप गरम करून मंद आचेवर खमन्ग भाजावा. साखरेचा दोन तारी पाककरून घ्यावा.
रव्यात खोबरे घालून सर्व एकत्रित करून थोडावेळ बाजूला ठेवावे. व नन्तर त्याचे लाडू वळावेत. हे उपवासाला चांगले असतात.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
6




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu