जीवनशैली अंधांना वरदान
Like
Like Love Haha Wow Sad Angry
41

A person watching through the camera will be able to tell that you’re there, but they won’t be able to see what you’re doing. You can blind a camera in the dark using a LED, an infrared laser day or night, or how to cover up the lens of the camera. blind a camera is useful for the blind person. read this article for using the blind camera.

camera for blind

दानाचे  बरेच प्रकार आहे दान हे कोणत्याही परी असो फार महत्वाचे ठरते. रोकड्याचे दान,बुद्धीचे दान, सेवेचे दान आणि दुसऱयांचा आरोग्याकरिता रक्तदान, देहदान, नेत्रदान. तरीही त्या बाबत समाजात हवी तशी पुरेशी जागरूकता निर्माण झालेली नाही.  याचा परिणाम म्हणजे अंध व्यक्तींना दृष्टी मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. तसेच अपघात किंवा इतर कारणामुळे अनेकांवर डोळे गमावण्याची पाळी सुद्धा येते

 अशा व्यक्तीसाठी एक आशेचा किरण निर्माण झालेला आहे. कृत्रिम रेटिनाच्या माध्यमातून नेत्रहिनांना हे जग पाहता येते.  जपान मधल्या परीक्षकांनी अथक  परिश्रम घेऊन  हा कृत्रिम रेटिनाविकसित केलेला आहे.  या रेटिना मुले अंध व्यक्तींना पुन्हा दृष्टी मिळू शकते.  मुख्यत्वे आजारपण,  अपघात तसेच इतर कारणांनी  दृष्टी गेलेली किंवा अधू झालेल्या व्यक्तींना कृत्रिम रेटिना उपयोगी येतो. मोतीबिंदू, काचबिंदू अशा तक्रारीं मुळे हि डोळे गमावल्या जातात, त्यासाठी शास्त्रज्ञानि काढलेली यंत्रणा म्हणजेच रेटिना. रेटिना म्हणजे कृत्रिम दृष्टी यंत्रणा या सक्सेसही झाल्या आहेत , हे रेटिना इलेक्ट्रोड पासून तयार करण्यात आलेले आहेत. हि कृत्रिम रेटिना बसविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञाननाचा वापर केला जातो.  यात रुग्णांना चष्मां घातला जातो,यात छोटेसे उपकरण म्हणजे

  चार्ज्ड कपल्ड डिव्हाइस (सी.सी.डी. कैमेरा)  बसविले जाते.  या कॅमेरातून तयार झालेली प्रतिमा गळ्याजवळ बसवलेल्या प्रतिमा प्रक्रिया उपकरणा पर्यंत पोचविली जाते. हि प्रतिमा बदलून त्यातून तयार होणारा सिग्नल रेटिनाच्या बाहेरच्या भागात लावण्यात आलेल्या सहा मिलिमीटरच्या इलेक्ट्रोड चिपद्वारे रेटिना  सेल्सपर्यंत पोचविला जातो, हे तंत्रज्ञानं जगभर प्रसिद्ध झाल्यास  डोळ्यांच्या दोषामुळे अंधत्व अनुभवणाऱ्या व्यक्तींसाठी वरदान लाभेल.

smart-glasses-smart-eyewear-devices-3

Like
Like Love Haha Wow Sad Angry
41
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d