सुगरणीचा स्वाद : मसुरी पनीर




Like
Like Love Haha Wow Sad Angry
2

A favorite with the vegetarians, paneer made from milk is quite common, especially paneer recipes are quite popular in the Indian subcontinent. You can cook fresh paneer Masuri Paneer and new recipe for paneer lovers. An ingredient that can be relished in the raw form too – try serving it as a starter just sprinkled with a little Paneer, Masuri etc. Masuri Paneer


 साहित्य – मसूरदाळ भिजवलेली (साला सहित)  एक वाटी. पनीरचे मोठे तुकडे पाव किलो. स्टारफुल दोन. काळी मिरी एक चमचा, लवंग चार, हिरवी मिरची, कोथिंबीर, आले-लसूण पेशंट, दोन चमचे, दही दोन चमचे कांद्याची पेष्ट एक वाटी, चवी नुसार मीठ.

 कृती-  सर्व प्रथम फ्राय च्या भांड्यात तेल घालून पनीरच्या मोठ्या स्लाइड परतून घ्या, काढून ठेवा. नंतर त्याच तेलात खडे  मसाले घालून, कांदा, आलेलसूण पेष्ट,वै परतून घ्या. नंतर भिजविलेले मसूर डाळ घाला तेही परतून घ्या. नंतर थोडे पाणी दही,  त्यात पनीरचे तुकडे टाका, मीठ घाला व शिजवून घ्या. गरम पराठ्यासोबत  खाण्यास द्या.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
2




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा