सायबर गुन्हा टाळा
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Cyber crime encompasses any criminal act dealing with computers and web. Additionally, cyber crime also includes traditional crimes conducted through the Internet. For example; hate crimes, telemarketing and Internet fraud, identity theft, Uploading Photographs, Blackmailing and credit card account thefts are considered to be cyber crimes when the all illegal activities are committed through the use of a computer and the web. Internet is importance for us but it has many disadvantages also. this article will guide about the cyber crime.

Cyber crime girls

कोणतेही नवीन तंत्रज्ञानं अस्तित्वात आले कि, त्यासोबत फायदे आणि तोटे हि तेवढेच असतात. तेव्हा तोटे टाळून फायदे कसे घेता येईल ते महत्वाचे आहे. संगणक आणि इंटरनेटच्या या क्षेत्रात हे लक्षात घेणे गरजेचे आहे.  अलीकडे सायबर सुरक्षितता हि फार चिंतेची बाब आहे. संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गुन्हेगारी  गेल्या काही दिवसात इंटरनेट द्वारे  आर्थिक गैरव्यवहार, अश्लील फोटोग्राफ़ीज, त्यात फसवणुकुच्या गुन्ह्यात फार वाढ झालेली आहे.  त्यामुळे सायबर गुन्हेगारीची माहिती मिळविणे व त्यावर तोडगा काढणे  फार गरजेचे झाले आहे.  यात महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ’ कडून ‘सायबर सिक्युरिटी’ हा एक ऑनलाइन अभ्यास क्रम सुरु असतो  या मध्ये प्रशिक्षणार्थ्यांना बनावटी  इ-मेल ओळ्खण्या बरोबरच ऑनलाइन व्यवहारात घेण्याची काळजी, आयटी फायदे,  इ. पेटन्ट माहिती दिली जाते. या पद्धतींत सायबर विश्वाच्या परिपूर्ण माहितीच्या आधारे गुन्हेगारीचा शोध घेणे शक्य होते. महत्वाचे म्हणजे त्यातून संगणकावरील व्यवहार सुरक्षित होऊ शकतात. हायकर्स विविध उद्देशासाठी सायबर गुन्हेगारीचा आधार घेत आहे. त्यात मुख्यत्वे विविध बँकांमधील संबंधित खातेदाराची रक्कम आपल्या खात्यात वळवून घेणे, राष्ट्रीय  सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाची आणि गोपनीय माहिती चोरणे तसेच एखाद्याला फसवीण्यासाठी या माहितीचा वापर करणे अशा    पद्धतीच्या गुन्हेगारी कृत्याचा समावेश होतो.  अलीकडे सायबर गुन्हेगारीच्या घटना शहरीभागा सोबतच इतर ग्रामीण भागातही हे प्रकार दिसून येतेय.  अशावेळी संगणक वापरणाऱयांनी आवश्यक ती काळजी घेणे फार गरजेचे आहे. त्यादृष्टीने यासर्व  अभ्यास कर्माचे  महत्व अनन्य साधारण आहे.

cyber crime and blackmailing women

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d