कौल मनाचा




Kaul Manacha (2016) – Marathi Movie :

The film is directed and written by Bhimrao Mude, while it is produced by a slew of producers including Rajesh Sooklal Patil, Vitthal Hanumant Rupanvar and Narshi Vasani under the banner of Red Berry Entertainment. The film happens to be a 130 minute runtime while the film has an interesting star cast, which includes Amruta Patki, Rajesh Shringarpure, Sameer Dharmadhikari and Vijay Gokhale in the lead roles.

kaul-manacha-marathi-movie-696x5291

  • Movie : Kaul Manacha (2016)
  • चित्रपट : कौल मनाचा 
  • Producer : Rajesh Patil
  • निर्माते : राजेश पाटील 
  • Directer : Bheemrao Mude
  • दिग्दर्शक : भीमराव मुडे
  • Studio : Sadichha Films, Red Berry Entertainment
  • स्टुडीओ : सदिच्छा फिल्म्स, रेड बेरी एंटरटेनमेंट 
  • Star Cast : Rajesh Shringarpure, Sameer Dharmadhikari, Amruta Patki, Vijay Gokhle, Vijay Chavan, Jaywant Wadkar, Kamlesh Sawant, Shweta Pendse, Varsha Dandale, Mausami Tondwalkar, Jairaj Nayar, Vinit Bhonde, Abhay Rane
  • कलाकार : राजेश श्रीनगरपुरे, समीर धर्माधिकारी, अमृता पत्की, विजय गोखले, विजय चव्हाण, जयवंत वाडकर, कमलेश सावंत, श्वेता पेंडसे, वर्षा दंडाळे, मौसमी तोंडवलकर, जयराज नायर, विनीत भोंडे, अभय राणे
  • Story : Bheemrao Mude
  • गोष्ट : भीमराव मुडे
  • Screenplay : Bheemro Mude and Shweta Pendse
  • स्क्रीनप्ले : भीमराव मुडे आणि  श्वेता पेंडसे 
  • Music : Rohan Rohan
  • संगीत : रोहन रोहन
  • Lyrics : Manoj Yadav
  • गीत : मनोज यादव 
  • Singers : Shreya Ghoshal, Arman Malik, Adarsh Shinde, Rohan Rohan, Prajakta Shukre
  • गायक : श्रेया घोषाल, अरमान मलिक, आदर्श शिंदे, रोहन रोहन, प्राजक्ता शुक्रे
  • Cinematography (DOP) : Nitin Ghag
  • सिनेमॅटोग्राफी  : नितीन घाग 
  • Editor : Santosh Yadav
  • संपादक :  संतोष यादव 
  • Choreography : Narendra Pandit, Santosh Bhangare
  • नृत्यदिग्दर्शक : नरेंद्र पंडित, संतोष  भांगारे
  • Genre : Drama
  • शैली : नाटकीय 
  • Release Date : 21 Oct, 2016
  • प्रदर्शन दिनांक : ३१ ओक्टोम्बर २०१६
  • Duration (Running Time) : 1 hr 52 mins
  • कालावधी : १ तास ५२ मिनिटे  

 


Kaul Manacha Marathi Movie Poster


 

 


Kaul Manacha Marathi Movie Teaser Trailer


Like
Like Love Haha Wow Sad Angry




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड