||श्री शिर्डी आरती ||




Like
Like Love Haha Wow Sad Angry
4

Shree Shirdi Aarti-

This is a marathi aarti sun in the worship of Shirdi Sai Baba also known as Sainath. Sai Baba is worshipped by people around the world. Ghewuniya Pancharati.. karu Babanchi Aarti.. Shri Saibaba Ki Jai. Marathi Arti.

Shree Shirdi Aarti

 

घेऊनिया पंचारती | करू बाबांची आरती करू साईसी आरती||१||

उठा उठा हो बांधवा | ओवाळू हा रखुमाधव||२||

करूनियां स्थिर मन | पाहू गंभीर हें ध्यान||३||

कृष्णानंथा दत्त-साई | जडो चित्त तुझे पायी||४||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
4




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा