कैरिची चटणी
Like
Like Love Haha Wow Sad Angry
12

Kairichi Chutney –

This is a chutney made with raw mangoes and specially made in the summer season. Try it once and you and your family will love this recipe.
Kairichi Chutney

 

साहित्य :- 

 • दोन कैरी
 • आवश्यकते नुसार लसून
 • जिरे
 • मीठ
 • गुळ
 • व्हिनेगर

कृती :-

 • कैरीची साले काढून छोटे तुकडे करून घ्यावे
 • त्याला मीठ व हळद लावावी
 • तुकडी कपड्यावर पसरून घ्यावी
 • पुदिना व्हिनेगर ने स्व्च्छ करावा
 • नंतर व्हीनेगरचा वापर करू नये.सर्व मिश्रण एकत्रित करून त्यात गुळ घालावे व नंतर वाफवून घ्यावे.
 • थंड झाल्यांनतर काचेच्या भांड्यात ठेवावे, चटणी काही दिवस राहू शकते.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
12
, , • Polls

  महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

  View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu