दही बटर ( दही वडा )
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Dahi Butter(Dahi Vada)-Dahi vada is a famous dish all over india.Dahi vada is eaten as snack and also a part of our meal which is dunked in a creamy yogurt.

Dahi Butter(Dahi Vada)

साहित्य :-

 • दहा ते बारा कडक बटर
 • गोड दही
 • धने- जिरे -मिरे पावडर
 • मीठ
 • तिखट
 • बारीक कोथिंबिर

कृती :-

 • बटर पाण्यात दोन मिनिटे ठेवावे.
 • त्यानंतर पाण्याबाहेर काढून बटरला दाब देऊन पाणी काढून घ्यावे.
 • खाते वेळी थंड दही घेऊन त्यात थोडे मीठ, घालावे, बटर चे पीस घेऊन त्यावर ते दही दोन् ते तीन चमचे घेऊन त्यावर किंचित धने पावडर, मिरी पावडर व तिखट भुरकावे वर कोथिंबिर घालून चमचाने खावे.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , • Polls

  महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

  View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu