||श्री रामाची आरती||




Shri Ramachi Aarti-Shri Ramachi Aarti is song in the worship of god Shri Rama who was the eldest son of Kausalya and Dasharatha,king of Ayodya. This aarti of god Shri Rama is sung by the devotees on the most occasions related to Lord Shri Rama. Trbhuvan mandali Mal shyobhite Gala….Marathi aarti for Raja Ram..
 Shri Ramachi Aarti

त्रिभुवन  मंडित माळ शोभतसे गळां, आरती ओवाळू पाहुं ब्रम्ह् पुतळा ||१||

श्री राम जय राम जय जय राम, आरती ओवाळू पाहुं सुंदर मेघशाम ||धृ ||

ठकाराचें  ठाण करीं धनुष्य बाण, मारुती सन्मुख उभा कर जोडून ||२||

भरत शत्रुघ्न दोघे चामरें ढांळिती , स्वर्गाहूनी देव पुष्प रुष्टी करीतीं ||३||

रत्नखचित वर्णू काय मुकुटी, आरती ओवाळू चवदा भुवनांचे पोटी ||४||

विष्णूदास नामा म्हणे  मागतों तूतें आरती ओवाळू पाहें सीता पतीतें ||५||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
11




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड