भरली तोंडली




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Bharali Tondali – Stuffed Gherkins – Bharali Tondali or also known as stuffed Gherkins is a Maharashtriyan cuisine made of Gherkins , also known as Tondali in Marathi. Here is the recipe of Bharali Tondali.

bharali Tondali

साहित्य :- तोंडली पाव किलो, सुकं खोबर पाव वाटी किसलेलं,एक चमचा पांढरे तीळ,एक चमचा गोडा मसाला,एक चमचा तिखट, चवीनुसार मीठ व गुळ, अर्धी वाटी ओले खोबरे, कोथिंबीर व तेल.

कृती :- 1. तोंड्ल्याला उभ्या दोन चिर्या द्याव्यात पाण्यात थोडे मीठ घालून तोंडली पाण्यातून काढून निथळू द्यावी.

2. किसलेलं सुकं खोबर व तीळ भाजून त्याची मिक्सर मधून पूड करून घ्यावी.

3. त्यात ओले खोबरे कीस, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कुट, गोडा मसाला, तिखट, मीठ, गुळ बारीक किसून एकत्रित कालवून सारण करावे.

4. ते सारण तोंड्ल्यानमध्ये भरावे . नंतर तेल गरम करून त्यात प्रथम हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करावी.

5. त्यात तोंडली घालून मंद आचेवर किंचित पाणी घालून तोंडली शिजवून घ्यावी. नंतर राहिलेलं सारण घालून वाफ येवू द्यावी.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu