नारळदुधातला भात




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Coconut Milk Rice is an Indian recipe. It is made up of coconut milk, rice, lemon, coriander etc. Learn How to make coconut milk Rice by easy method. It has more nutritional values in it due to coconut milk.

coconutmilkrice

साहित्य :- नारळाचे घट्ट दुध एक वाटी, लांब असलेला तांदूळ एक वाटी, लिंबाचा रस दोन चमचे, मीठ, साखर चवीनुसार, कोथिंबीर बारीक चिरलेली अर्धी वाटी, बारीक चिरलेला लसून पाकळ्या चार ते पाच, हिरवी मिरची तीन ते चार, तेल गरजेनुसार.

कृती :-

  1. प्रथम तांदूळ स्व्च्छ धुवून तेलात परतून घ्यावे ( तपकिरी रंगावर).
  2. दुसऱ्या भांड्यात एक वाटी पाणी तापत ठेवून त्यात बारीक चिरलेला लसून, हिरवी मिरची चवीनुसार मीठ, साखर, लिंबाचा रस टाकून ते पाणी उकळीला आले कि त्यात तांदूळ घालावा व पाणी सुकत आले कि त्यात नारळाचे दुध घालुन चांगले मिळवून घ्यावे.
  3. नंतर मंद आचेवर शिजू द्यावे.
  4. भात मोकळा होईल असाच शिजवावा; गरम सर्व्ह करावा.
  5. सर्व्ह करते वेळी त्याच्याभोवताली ओल्या नारळाचे पातळ काप ठेवावेत.
Like
Like Love Haha Wow Sad Angry







  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा