कॅरी ऑन देशपांडे (२०१५) – मराठी चित्रपट




Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Carry On Deshpande (2015) marathi movie :

Carry On Deshpande (2015) is a comedy marathi movie releasing on 11 DEC, 2015 in all Maharashtra. The movie is produced under the banner of  Atharv 4 U Recreation & Media PVT LTD and is directed by  Vijay Patkar. Actors in lead roles are Pushkar Shrotri, Hemlata Bane, Sagar Karande, Sanjay Khapre, Manasi Naik, Seema kadam, Snehal Gore, Jaywant Wadkar, Savita Malpekar, Vijay Kadam and Jayraj Nair.

Carry-On-Deshpande-Marathi-Movie-Poster

कॅरी ऑन  देशपांडे  (२०१५) हा मराठी विनोदी चित्रपट ११ डिसेंबर,२०१५  ला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे मुख्य कलाकार पुष्कर  श्रोत्री , हेमलता  बने , सागर  करंडे , संजय  खापरे , मानसी  नाईक , सीमा  कदम , स्नेहल  गोरे , जयवंत  वाडकर , सविता  मालपेकर , विजय  कदम , जयराज  नायर असून दिग्दर्शक विजय पाटकर आणि निर्माते गणेश  रामदास हे आहेत.

  • Movie : Carry On Deshpande (2015)
  • चित्रपट :  कॅरी ऑन  देशपांडे  (२०१५)
  • Producer : Ganesh Ramdas
  • निर्माता : गणेश  रामदास
  • Directer : Vijay Patkar
  • दिग्दर्शक : विजय पाटकर
  • Studio : AAtharv 4 U Recreation & Media PVT LTD.
  • स्टुडीओ : AAtharv 4 U Recreation & Media PVT LTD
  • Star Cast : Pushkar Shrotri, Hemlata Bane, Sagar Karande, Sanjay Khapre, Manasi Naik, Seema kadam, Snehal Gore, Jaywant Wadkar, Savita Malpekar, Vijay Kadam, Jayraj Nair
  • कलाकार : पुष्कर  श्रोत्री , हेमलता  बने , सागर  करंडे , संजय  खापरे , मानसी  नाईक , सीमा  कदम , स्नेहल  गोरे , जयवंत  वाडकर , सविता  मालपेकर , विजय  कदम , जयराज  नायर
  • Story : Hemant Edlabadkar
  • कथा : हेमंत  एदलाबादकर
  • Screenplay : Hemant Edlabadkar
  • स्क्रीनप्ले :  हेमंत  एदलाबादकर
  • Music : Chinar-Mahesh and Nikhil Thakkar
  • संगीत  :  चिनार-महेश  आणि  निखील  ठक्कर
  • Lyrics : Mangesh Kangane
  • गीत :  मंगेश  कांगणे
  • Singers : Shalmalee Kholgade, Hrishikesh Kamerkar, Saavanie Ravindra, Kirti Killedar, Chinar Kharkar
  • गायक : शाल्मली  खोलगडे , ऋषिकेश कामेरकर , सावनी रवींद्र , कीर्ती  किल्लेदार , चिनार खारकर
  • Dialogues : Hemant Edalabadkar
  • संवाद : हेमंत  एदलाबादकर
  • Release Date : December 11, 2015
  • प्रदर्शन दिनांक : डिसेंबर ११ , २०१५

 

Carry On Deshpande | Official Trailer:

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा