मि. & मिसेस सदाचारी (२०१५) – मराठी चित्रपट




Mr-Mrs-Sadachari-Marathi-Movie

मराठी चित्रपट  Mr & Mrs Sadachari (2015)

Marathi movie Mr & Mrs Sadachari (2015) , starring Vaibhav Tattvavadi and Prarthna Behere is releasing on Dec 4, 2015 under the banner of Indian Films Studios Produced by Utpal Acharya, Ashish Wagh and directed by Ashish Vagh.

  • Movie : Mr & Mrs Sadachari (2015)
  • चित्रपट  : मि. & मिसेस सदाचारी  (२०१५)
  • Producer : Utpal Acharya and Ashish Wagh
  • निर्माते  : उत्पल  आचार्य  आणि  आशिष  वाघ
  • Directer : Ashish Wagh
  • दिग्दर्शक : आशिष  वाघ
  • Studio : Indian Films Studio
  • स्टुडीओ : इंडीयन फिल्म्स स्टुडीओ
  • Star Cast : Vaibhav Tatwawdi, Prarthana Behere, Mohan Joshi, Vijay Andalkar, Uma Sardeshmukh, Uday Nene, Sumukhi Pendse, Prasad Jawde
  • कलाकार  : वैभव  तत्त्ववादी  , प्रार्थना  बेहेरे , मोहन  जोशी , विजय  अंदालकर , उमा सरदेशमुख , उदय  नेने , सुमुखी  पेंडसे , प्रसाद  जावडे
  • Screenplay : Pravin Vitthal Tarde
  • स्क्रीनप्ले  : प्रवीण  विठ्ठल  तरडे
  • Music : Pankaj Padghan and V. Harikrishna
  • संगीत  : पंकज  पडघन  आणि  व . हरीक्रीष्णा
  • Lyrics : Omkar Mangesh Datt, Guru Thakur and Pranit Kulkarni
  • गीत  : ओमकार  मंगेश  दत्त , गुरु  ठाकूर  आणि  प्रनीत   कुलकर्णी
  • Dialogues : Pravin Vitthal Tarde
  • संवाद : प्रवीण  विठ्ठल  तरडे
  •  दिनांक ४ डिसेम्बर,२०१५ ला महाराष्ट्रात  सर्वत्र प्रदर्शित.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
25




, , ,

1 Comment. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड