मर्डर मेस्त्री (२०१५) मराठी चित्रपट




Murder Mestri (2015) Marathi Movie :

Marathi Super Stars Dilip Prabhavalkar, Hruishikesh Joshi and Vikas Kadam are in Marathi movie Murder Mestri (2015). A suspense and Drama Based Marathi Movie. It is release under the banner of Nadiadwala Gennext Productions.

Murder-Mestri-Upcoming-Marathi-Movie-First-Look-Poster

मर्डर मेस्त्री (२०१५) मराठी चित्रपट
Movie : Murder Mestri (2015)
चित्रपट: मर्डर मेस्त्री (२०१५)
Produced By : Abrar Nadiadwala
प्रस्तुतकर्ता :  अब्रार  नादियाडवाला
Directed By : Rahul Jadhav
दिग्दर्शन : राहुल जाधव
Studio : Nadiadwala Gennext Productions
मंच: नादियाडवाला प्रोडूक्षण
Star Cast : Dilip Prabhavalkar, Hruishikesh Joshi, Vikas Kadam, Vandana Gupte, Kranti Redkar, Kamlakar Satpute, Sanjay Khapre, Mansi Naik, Devendra Bhagat
कलाकार: दिलीप  प्रभावळकर , ह्रीशिकेश जोशी , विकास  कदम , वंदना  गुप्ते , क्रांती  रेडकर , कमलाकर  सातपुते , संजय  खापरे , मानसी  नाईक , देवेंद्र  भागात
Writer : Neha Kamat
Costumes : Omkar Mangesh Dutt.
वेशभूषा: ओमकार मंगेश दुत्त
Lyrics : Guru Thakur
गाणी: गुरु ठाकूर
Release Date : 10th July 2015
दिनांक: १० जुलै २०१५


Movie Posters:

Like
Like Love Haha Wow Sad Angry
51




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड