मराठी चित्रपट देवूळ बंद २०१५




Deool-Band-Marathi-Movie-696x371

Marathi Super Stars Gashmeer Mahajani, Girija Joshi, Mohan Agashe, Nivedita Saraf ani Shweta Shinde are in marathi movie Deool Band 2015 a drama based Marathi movie, must watch Deool Band 2015.

मराठी चित्रपट देवूळ बंद २०१५

Movie : Deool Band
चित्रपट: देवूळ बंद
Producers : Mrs. Jayashree Kailas Wani, Juili Kailas Wani
प्रस्तुती: जयश्री कैलास वाणी , झुइलि कैलास वाणी
Director : Pravin Vitthal Tarde & Pranit Kulkarni
दिग्दर्शन: प्रवीण विठ्ठल तरडे आणि प्रणीत कुलकर्णी
Studio : Vatavruksha Entertainment
मंच : वटवृक्ष
StarCast : Gashmeer Mahajani, Girija Joshi, Mohan Agashe, Nivedita Saraf, Shweta Shinde, Satish Alekar, Kiran Yadnyopavit, Sharvari Jamenis, Sunil Abhyankar, Pravin Tarde, Snehal Tarde, Ramesh Pardeshi, Devendra Gaikwad, Deepak Karanjikar, & Arya Ghare
कलाकार: अश्मीर महाजनी , गिरीजा जोशी , मोहन आगाशे , निवेदिता सराफ , श्वेता शिंदे , सतीश आळेकर , किरण यज्ञोपवीत , शर्वरी जमेनीस , सुनील अभ्यंकर , प्रवीण तरडे , स्नेहल तरडे , रमेश परदेशी , देवेंद्र गायकवाड , दीपक करंजीकर आणि आर्या घरे
Story and Dialogues : Pravin Vitthal Tarde
कथा: प्रवीण विठ्ठल तरडे
Costumes : Sonniya Sahasrabudhe
Art : Siddharth Tatuskar
Genre : Drama and Thriller
Release Date : July 31, 2015


Movie Poster:

Like
Like Love Haha Wow Sad Angry
8




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड