3
Vangi Bhaji or Vangyachi Bhaji recipe –
It is a very simple maharshtrian dish. It’s nothing but a type of dry curry. Here you can find the Maharashtra Dishes | Food tips | Food Recipes | Sweet recipes | Veg recipes | Non-veg recipes and many more….
साहित्य -: मध्यम आकाराची पाव किलो वांगी, तिखट, बेसन, पाव वाटी तेल, फोडणीचे साहित्य, मीठ
कृती -: वांग्याच्या जाड गोल चकत्या कराव्या, तेल गरम करून त्यात हिंगाची फोडणी करून त्यात त्या चकत्या टाकाव्या आणि वाफवून घ्याव्या, नंतर त्यात तिखट, मीठ घालावे व नंतर त्यात वरून डाळीचे पीठ भुरकावे व छान परतून घ्यावे.
3