मैत्रीन
Like
Like Love Haha Wow Sad Angry
3

Metrini  Marathi Kavita | Marathi Kavita Samuh | Prem Kavita Sangrah

Metrini
एक तरी मैत्रीन अशी हवी
जरी न बघता पुढे गेली तरी
मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी
वेळ आलीच तर अश्रूही पुसणारी
स्वत:च्या घासातील घास ||
आठवणीने काढून ठेवणारी
वेळ प्रसंगी आपल्या वेड्या मित्राची
समजूत काढणारी ||
वाकड पाऊल पडताना मात्र
मुस्काटात मारणारी
यशाच्या  शिखरावर
आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांचा गलक्यात
आपणास सैरभैर शोधणारी
आपल्या  आठवनीन ||
आपण नसताना व्याकूळ होणारी
खरच अशी एक तरी जीव भावाची
मैत्रीन हवी जी आपणास मित्र म्हणवणारी ||

Like
Like Love Haha Wow Sad Angry
3
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: