571
Bhaubeej Marathi Kavita. This kavita is for Diwali bhaueej festival celebrate in maharashtra. Sisters can sing this kavita for the brothers during the pooja.
तुझ्या संरक्षणास मी कमी पडलो
तुझी बॆईजज्त होतांना शांत बसून राहीलो
या भाऊबिजेला तू मला ओवाळू नको
माझ्यातल्या अवगुणांना तू आता डावलू नको
नको मला करंजी न तुझा तो लाडू
दे मला सुविचार आणि संस्काराचे बाळकडू
नको ग ताई मला नकॊ देऊ फटाके
चुकलो तर मला तू दे दोन धपाटे
शपथ आहे तुला ताई
तू हो दुर्गा
माझ्यातील राक्षसाचा
तू कर मुर्दा
571
1 Comment. Leave new
Hiii