सहनशीलता फार सुंदर दागिना !

Like Like Love Haha Wow Sad Angry Patience So Beautiful Jewelry Thank you so much for your expertise, patience and...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Patience So Beautiful Jewelry Thank you so much for your expertise, patience and help.The ring was an The rings are beautiful,

images (4) एक फुल अनेक फुलांमध्ये राहून सर्वांना सुगंधित  करते.  गुलाबाचे फुल  चमेलीच्या फुलाला पाहून इर्ष्या करित नाही. फुलदाणीत ठेवलेली सर्व फुले  एकाच फुलदाणीत राहतात. एक दुसर्याला सहन करणे, एक दुसर्याच्या भावनांचा आदर करणे, एक दुसर्याच्या प्रती समर्पित होणे, ह्यालाच सहनशीलता  म्हणतात.

 अनेक संतांच्या जीवनातून आपल्याला हीच प्रेरणा मिळते. सहनशीलतेच्या भावनांना आपलेसे करून इतरांसाठी सुखाचीच कामना करीत राहिले पाहिजे.  सहनशीलता व समदृष्टी हे संतांचे दागिने आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories