The whole paneer barfi recipe takes not more than 15 minutes to prepare, if you have blanched the dry fruits before. these stay well in the fridge for about a week. Paneer Burfi is a sweet dish which you can cook easily at home.
Get latest updates on Easy and sweet recipes please visit www.marathi-unlimited.in
साहित्य-: एक पेला पनीर, एक लिटर दुध, अर्धा पेला साखर, चार विलायची, अर्धा पेला खोबरे कीस, एक चमचा तूप.
कृती -: पनीर चांगले बारीक करून घ्यावे, दुध गरम करून त्यात पनीर मिसळून घ्यावे नंतर तूप गरम करून त्यात पनीर सहित दुध घालावे थोडे घट्ट आल्यानंतर साखर विलायची पावडर, कीस घालून घ्यावे व थोडा वेळ गरम करून ताला घोटून बर्यापैकी वडी पडेल त्या नुसार घट्ट होवू द्यावे नंतर खोल प्लेट मध्ये काढून त्याच्या वड्या पाडाव्यात.