हरबरा डाळीचे मसाला वरण




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Harabara Dal Masala Varan :

Harabara Dal Masala Varan is a delicious, refreshing and nutritious recipe. Marathi unlimited gives you unique collection of recipes . read complete recipes of harabara channa. Here you can fine the more recipes.

masala dal tadka

 साहित्य-: एक वाटी डाळ, तूप, हिंग, चार लवंगा, दोन ते तीन लाल मिरच्याचे तुकडे, हळद, मीठ, आले, दही, चिंचेचा कोळ, गरम मसाला.

कृती :- हरबर्याची डाळ, कुकर मध्ये चांगली शिजवून घ्यावी. व नंतर घाटून घ्यावी. गरम तुपाची. हिंग, लवंग, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी त्यावर शिजलेले वरण घालावे. हळद, मीठ, ठेचलेले आले त्यात घालावे. नंतर दही, चिंचेचा कोळ, घालावा व साधारण घट्ट होईल ईतकेच गरम पाणी घालावे व उकळी येऊ द्यावी. चांगले उकळले कि एक चमचा गरम मसाला घालावा.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: