1
Indian Flat Beans Curry also called as Val Amti: Check out the complete recipe of val Amti. in Maharashtra Amti is very famous food. Amti is of various type. check out Val amti recipes.
साहित्य – एक वाटी वालाचे दाणे, कोथिंबीर, खोबरे तेल, हिंग, मोहरी, हळद, तिखट, मीठ, आमसूल किंवा चिंच, थोडा गुळ, धने व जिरे पूड.
कृती – वालाचे दाणे कुकर मध्ये शिजवून घ्या.तेलाची हिंग,मोहरी, हळद घालून फोडणी करा. नंतर त्यात शिजलेली वालाचे घाट्लेले वरण घाला. त्यातच तिखट, मीठ, चिंच, थोडा गुळ, धने-जिरे पूड, खोबरे व कोथिंबीर घालून आवशकते नुसार गरम पाणी घाला व थोडे उकळी येवू द्या.
1