झाशीची राणी (Rani Lakshmibai)




Like
Like Love Haha Wow Sad Angry
222

Jhansi Ki Rani

रणरागिणी मर्दानी
झाशीची राणी
जन्म – १९  नोव्हेंबर १८३५
मृत्यू – १८ ऑगस्ट  १८५८
नाव  –  लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

कर्तृत्ववान स्त्रींयांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा मोजक्याच आपल्या नजरेसमोर येतात. त्यामध्ये धाडसी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे नाव अग्रकमाने घ्यावे लागते. खरतर नियतीने तिच्या आयुष्यात असाधारण पराक्रमी कर्तुत्वाचा अमुल्य ठेवा बहाल केला होता. त्यांचा झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाला. पुत्र होऊन वारल्यानंतर दामोदर नावाच्या मुलास दत्तक घेऊन गादीचा वारसा तयार केला. पती निधनानंतर लक्ष्मीबाई आपल्या राज्याच्या रक्षणार्थ तलवारीस जवळ करण्यास थोड्या सुद्धा घाबरल्या नाहीत.
ब्रिटिशांनी झाशीचा कब्जा मागितला परंतु लक्ष्मीबाईंनी तपस्विनीचा अवतार टाकून तेजस्विनीचा अवतार धारण केला. व ”मेरी झाशी नाही दुंगी’!” अशा खणखणीत इशारा इंग्रजांना  दिला. झाशीनी काल्पि नंतर तेथून खालेरास अशा प्रकारे इंग्रजी फौजावर विजय मिळवला. परंतु तेथे लक्ष्मीबाईंना नियतीने साथ दिली नाही. घोड्याने पुढे जाने टाकले व लक्ष्मीबाई हतबळ ठरल्या. अशा प्रसंगांनी प्रांनप्रणाने लढा दिला व इतिहासाच्या पराक्रमी गाथांच्या रांगेत अग्रभागी झळकल्या.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
222




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu