पंडित जवाहरलाल नेहरू ( Pandit Jawaharlal Nehru )




Pandit Jawaharlal Nehru also known as chacha neharu. He is the chacha of children. Neharuji Also famous as first Prime Minister Candidate of India. India Start the Political Journey with Neharuji. Panditji Famous for his Vision and success behind Indian Economy. He was the part of National Indian Congress and Started His Career as Political person with the Indian congress. we are sharing complete information about Neharuji in below Paragraph.


jawaharlal-nehru-1

भारताचे पहिले पंतप्रधान
पंडित जवाहरलाल नेहरू
जन्म -१४  नोव्हेंबर १८८९ – अलाहाबाद

मृत्यू – २७  मे    १९६४

नाव  – पंडित जवाहरलाल नेहरू

महात्मा  गांधीच्या  विचारधारेशी सावलीप्रमाणे उभे राहणारे पं. नेहरू प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. आपल्या घरच्या ऐश्वर्यापेक्षा देशाच्या स्वातंत्राच्या वैभवावर त्यांचे लक्ष वेधून होते. त्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास सहन केला. स्वराज्यासाठी सायमन कमिशनला विरोध करण्याचा कार्यक्रमात त्यांनी लखनौला लाठीमार सहन केला. ते आपल्या निश्चयाला चिकटून राहीले. निस्सीम देशभक्तीमुळे ते १९२९ च्या कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांनी स्वातंत्रासाठी अहोरात्र कष्ट घेतले. १९४७ साली भारताला स्वातंत्र मिळाले. स्वतंत्र भारताचे ते पहिले पंत्रप्रधान झाले. सतरा वर्ष त्यांनी भारताचे पंत्रप्रधान  म्हणून काम केले. भारताचा आधुनिक विकासासाठी, देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळण्यासाठी व देशाचा भवितव्यासाठी त्यांनी स्वतः ला त्या कार्यात झोकून दिले होते.
देशाप्रमाणेच जगाला शांततेचा संदेश देऊन ‘पंचशील’ ही लाख मोलाची देणगी समस्त जगाला दिली. ‘शांतीदूत’ हि पदवी बहाल करून या राष्ट्र पुरुषास सम्मानित करण्यात आले. ते लहान मुलावर जिवापाड प्रेम करत. लहान मुले त्यांना खूप आवडत. मुले देशाचे आधारस्थंभ आहेत ही जाणीव त्यांच्या ठायी होती. २७  मे १९६४ रोजी या थोर पुरुषानेआपणा सर्वांचा निरोप घेतला. आकाशातील ताऱ्यांमधून एक तेजस्वी तारा निखळला.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
25144137127




, , , , , , ,



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड