झाशीची राणी लक्ष्मीबाई ( Jhanshichi Rani Lakshmibai )




rani lakshami bai

 

 रणरागिणी मर्दानी  झाशीची राणी
जन्म – १९  नोव्हेंबर १८३५
मृत्यू – १८ ऑगस्ट  १८५८
नाव  –  लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

कर्तृत्ववान स्त्रींयांच्या पराक्रमाच्या शौर्यगाथा मोजक्याच आपल्या नजरेसमोर येतात. त्यामध्ये धाडसी झाशीची राणी लक्ष्मीबाई हिचे नाव अग्रकमाने घ्यावे लागते. खरतर नियतीने त्यांच्या  आयुष्यात असाधारण पराक्रमी कर्तुत्वाचा अमुल्य ठेवा बहाल केला होता. त्यांचा झाशीचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी विवाह झाला. पुत्र होऊन वारल्यानंतर दामोदर नावाच्या मुलास दत्तक घेऊन गादीचा वारसा तयार केला. पती निधनानंतर लक्ष्मीबाई आपल्या राज्याच्या रक्षणार्थ तलवारीस जवळ करण्यास थोड्या सुद्धा घाबरल्या नाहीत.
ब्रिटिशांनी झाशीचा कब्जा मागितला परंतु लक्ष्मीबाईंनी तपस्विनीचा अवतार टाकून तेजस्विनीचा अवतार धारण केला. व ”मेरी झाशी नाही दुंगी” अशा खणखणीत इशारा इंग्रजांना  दिला. झाशीनी काल्पि नंतर तेथून खालेरास अशा प्रकारे इंग्रजी फौजावर विजय मिळवला. परंतु तेथे लक्ष्मीबाईंना नियतीने साथ दिली नाही. घोड्याने पुढे जाने टाकले व लक्ष्मीबाई हतबळ ठरल्या. अशा प्रसंगांनी प्रांनप्रणाने लढा दिला व इतिहासाच्या पराक्रमी गाथांच्या रांगेत अग्रभागी झळकल्या.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
112




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड