For Diwali and All other festivals in Maharashtra Shankarpale are one of the best Recipe to make. Here are few easy tricks to make Shankarpale. This is a sweet dish.
साहित्य :- रवा अर्धी वाती, कणिक अर्धीवाटी, मीठ चिमुटभर, तूप चार चमचे, साखरपाक एक वाटी, इनो एक चमचा, वेलची पावडर एक चमचा दुध एक वाटी, रिफ़ाइंड साखर एक वाटी.
कृती :- रवा, कणिक व फ्रुट साल्ट एकत्रित करून दुधाच्या साह्याने घटत भिजवून घ्यावे.व त्याचा गोळा करून वाफवून घ्यावा. नंतर कढईत तूप गरम करा. वाफवलेल्या गोळ्याचे लाटून छोटे छोटे लांबसर चौकोनी तुकडे करा व गरम तुपात डिपफ्राय करा व ते साखरेच्या पाकात घालून दोन मिनिटे ठेवा. त्यानंतर बाहेर काढून रिफायिंड साखरेत घोळून सर्व करावे.