नवी दिल्ली – ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा निधन
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Gopinath Munde seriously injured in road accident
Gopinath Mundeseriously injured in road accident in Delhi. after a serious road accident on his way to the airport to Mumbai for a victory rally. Union Minister Gopinath Munde died on Tuesday due to injuries sustained in a car accident at Moti Bagh around 6.30 a.m in Delhi.

आज सकाळी भाजपचे नवनियुक ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा निधन झाला.   भाजपचे नेते केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच वेळेसे उपचारदरम्यान त्यांचा निधन झाला. सकाळी ८ त्यांचे रुग्णालयात निधन झाले.

सकाळी ६.४५ मिनटांनी ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे  आपल्या कारणे जात असतांना  इंडिगो कारने जोरदार टक्कर दिली आणि त्यात ते गंभीररित्या जखमी झाले. मुंडे कारमध्ये मागील सीटवर बसले होते. त्यांच्यासोबत त्यांचे पीए नायर त्यांच्या सोबत बसले होते. मुंडे हे मुंबईला येत होते. त्यासाठी ते दिल्ली विमानतळावर आपल्या कारने जात होते. त्याचवेळी अरविंदो मार्गावर इंडिगो कराने धडक दिली. या अपघातात मुंडे गंभीर जखमी झालेत. त्यांना तात्काळ एम्समधील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहेत.

अपघातानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार तात्काळ करण्यात आलेत. मात्र, सकाळी 8 वाजताच्या दरम्यान, त्यांचे निधन झाले. निधनाचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी परळीतील मुंडे यांच्या घरी गर्दी केलेय.

नुकतेच त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी आल्यानंतर मुंडे यांनी आपल्या खात्याचे काम सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीत होते. याच दरम्यान, गोपीनाथ मुंडेंच्या प्रकृती विचारणा करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आरोग्य मंत्री हर्षवर्धन, मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक नेते एम्समध्ये दाखल झालेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
2 Comments. Leave new

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu