Shreyas adds another first: Becomes first to launch Teaser Poster




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Shreyas adds another first: Becomes first to launch

Teaser Poster of home production Marathi feature

‘Poshter Boyz’ on Sony TV’s Boogie Woogie

Starting from Left- Boogie Woogie host Sargun Mehta and Sunny looks on the poster while Shreyas unveils the poster

Mumbai, 27 March, 2014: The Teaser poster of Shreyas and Deepti Talpade’s home production “Poshter Boyz” was launched with a lot of fanfare on the Grand Finale of Sony TV’s popular reality dance show Boogie Woogie. Shreyas along with Javed, Naved and Ravi unveiled the very quirky and curious poster featuring Dilip Prabhavalkar, Hrishikesh Joshi and Aniket Vishwasrao in never seen before avtars.
Speaking on the subject Shreyas said that, “I am glad the poster was unveiled on Boogie Woogie. I would like to thank Sony TV and the team of Boogie Woogie for giving us this opportunity. Having done many films together, Javed and I have been friends for a longtime and when I told him about the teaser poster he instantaneously said that we need to unveil it on his show. Boogie Woogie has been a house hold name for as long as I can remember the original dance revolution of the country. The most important reason to be on Boogie Woogie is the reach and the concentration of family audiences that have been loyal to the show for over a decade. Our film is a whole some family entertainer with strong presence of clean situational comedy relatable to an average Indian.”

Poshter Boyz is a humorous take on a key social issue where three ordinary individuals of completely different age-groups find themselves brought together in an unwanted situation that has a serious negative effect on their well-settled happily progressing life. Laced with a very interesting and well rounded music and background score, the film explores the journey of these three men through these trying times and their fight for justice.

Boogie Woogie’s judge Javed was thrilled to have the team of Poshter Boyz and said “­­­­­­­­­­I have had the pleasure of working with Shreyas on multiple occasions. He is a great artist. The most important thing is whatever I have seen him do, he does it with heart and passion. I am more than sure that if Shreyas, puts in all his heart and soul into a film, it will definitely do well. I am glad that Shreyas has come to our show on the finale episode with his ‘baby’, and wish him all the success for ‘Poshter Boyz’ and his future endeavors.”

­­­­­

Adding further Shreyas said, “I am more than pleased with the teaser creative. This is an outcome of a collective brainstorming of production and marketing teams and great execution by the creative agency. The poster is a perfect balance of quirk and leaves the audience wondering what to expect from this family entertainer. Furthermore, this is the first in a series of surprises we have in store for our fans as we continuously endeavour to push the envelope across all elements of the film’s lifecycle.”

Surrounded by such great talent and chart popping music Shreyas could not resist going to the stage and shaking a leg with the hosts and the participant.

Being produced under Shreyas Talpade’s own banner Affluence Movies Private Limited and co-produced by Hadi Ali Abrar, the film which is directed by Sameer Patil and has been shot across real locations across Western Maharashtra, stars Dilip Prabhavalkar, Aniket Vishwasrao, Hrishikesh Joshi, Pooja Sawant, Neha Joshi, amongst others. Another key highlight of the film is its music, which for the first time in Marathi cinema, would feature none other than Lesle Lewis. Other credits include Producer and Costumes by Deepti Talpade, story and dialogues by Sameer Patil, screenplay by Sameer Patil and Charudatt Bhagwat, and cinematographer by Pushpank Gawde.

Poshter Boyz which has completed shoot is slated to release on 04 July, 2014.

सोनी टीवीच्या   ‘बुगी वुगी’ मध्ये पहिल्यांदा मराठी सूपर स्टार श्रेयस तलपदे ह्यांनी आपल्या दुसर्या होम प्रोडक्षन ‘पोष्टर बोय्जचे ‘ टीज़र पोस्टर लौंच केले .

मुंबई _ मार्च,२०१४: श्रेयस आणि दीप्ती तलपदे यांचे दुसरे होम प्रोडक्षन’ पोष्टर बोय्जचे’ लौंच प्रसिद्ध रिॅलिटी डांस  शो ‘ बुगी वुगी ‘ मध्ये धूम धडाके ने _  मार्च २०१४ ला  लौंच करण्यात आले . जावेद,नवेद आणि रवि सोबत श्रेयस ने विक्शिप्त आणि उत्साहित पोस्टरचे अनावरण केले ज्या मध्ये दिलीप प्रभावळकर,ह्रीशिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव ह्यांचे कधीनाही बघितलेले अवतार आहे .

या विषया वर बोलताना श्रेयस म्हणाले कि मी खूप खुश आहे कि हे पोस्टरचे अनावरण ‘बुगी वुगी ‘ मध्ये झाले . मला ही सुवर्ण संधी दिल्या बद्दल मी जावेद,नवेद आणि रवि ह्यांना धन्यवाद देतो . जावेद आणि मी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केल्याने आमची चांगलीच मैत्री जमली आहे आणि मी जेव्हा त्याला या टीज़र पोस्टर बद्दल म्हणालो तेव्हा तो अचानक म्हणाला कि या पोस्टरचे अनावरण त्याचाच  शो मध्ये केले पाहिजे . मला एवढा आठवतय कि बुगी वुगी देशाचा एक डांसचा मूळचित्र निवासस्थान आहे . बुगी वुगी  मध्ये येण्याचे दुसरे कारण म्हणजे बुगी वुगी आपल्या फॅमिली ऑडियेन्स चा एक एकाग्रता बनलेला आहे जे १० वर्षा पासून या शो शी एकनिष्ट आहे . हा एक पारिवारिक करमणूक चित्रपट असून या मध्ये निर्मळ प्रासंगिक सुखात्मिका बरोबर अविचल अस्तित्वाचे वर्णन केले आहे जे एका मध्यम भारतीयशी सम्‍बांदित आहे .

पोष्टर बोयझ ही कथा आहे तीन तरुणांची जी जीवनाच्या वेगवेगळ्या स्तरातून आले आहेत जे एका विचित्र प्रसंगातून जातात आणि त्यातून कशा प्रकारे विनोदनिर्मिती  होते हे दाखविण्यात आले आहे . मनोवेधक  संगीत आणि बॅकग्राउंड स्कोर सोशिक या चित्रपटा मध्ये दाखविले आहे कशे हे तीन तरुण आपल्या न्यायासाठी लडतात.

पोष्टर टीम बरोबर जावेद खूपच उत्तेजित होते . ते म्हणाले कि मला या गोष्टीचे आनंद आहे कि मी अनेक प्रसंगामध्ये श्रेयस बरोबर काम केले आहे . तो एक उत्कृष्ट कलाकार आहे . सर्व्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो जे काय काम करतो ते आवडीने करतो . मी ही  गोष्ट  खात्रीने सांगू शकतो जर श्रेयस ने या चित्रपटासाठी मनापासून काम केलंय तर हा चित्रपट नक्कीच गाजवेल . मी खूप खुश आहे कि श्रेयस आपल्या ‘बाळा (पोष्टर बोय्झ )’ सोबत आमच्या शोच्या अंतिम एपिसोड मध्ये आला आणि  मी त्याला पोष्टर बोय्ज्च्या  सफलते साठी आणि उज्वल भविष्य साठी  हार्दिक शुभेच्छा देतो .

या वर श्रेयस म्हणाले कि मी या टीज़रचे अभिनव बघून मी खूपच खुश झालो . ती अशा  एक मार्केटिंग प्लानची त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता ताणली झाईल . एजेन्सी ने  दिलेल्या विविध पर्यायांपैकी हा पर्याय आम्हाला अतिशय आवडला . कथा उत्सुकता या सर्व गोष्टींचा उत्तम मिलाप होता . या शिवाय आमच्या प्रशंसकासाठी हा पहिला असा क्रम आहे जे सतत आम्हाला चित्रपटाच्या काल्चीत्र मध्ये  काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो . अप्रतिम आणि स्फोटन दोष संगीत ने  वेढलेले श्रेयस स्टेज वर येउन सहभागिं बरोबर नाचू लागले .

श्रेयस  तलपदेचे बॅनर आफ्लुयेन्स मूवीज़ प्राइवेट लिमिटेड निर्मित ह्या चित्रपटाचे सह निर्माता आहे हदि अलि  अब्रार दिग्दर्शक आहे समीर पाटील . या चित्रपटाचे चित्रीकरण पश्चिम महाराष्ट्रात करण्यात आले . या चित्रपटाचे कलाकार आहे  दिलीप प्रभावळकर ,कलाकार अनिकेत विश्वासराव , ह्रीशिकेश जोशी ,पूजा सावंत  आणि नेहा जोशी . महत्वची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचे संगीत . मराठी सिनेमा जगात पहिल्यांदा लेसले लेविसने आपल्या संगीतकाराची महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे . निर्माता आणि कॉस्ट्यूम्स – दीप्ती  तलपदे, कथा आणि संवाद – समीर पाटील , पटकथा – समीर पाटील आणि चारुदत्त भागवत आणि छायांकन – पुष्पांक गावडे

पोष्टर बोय्जचे  चित्रित संपूर्ण झाले आणि हे ४ एप्रिल २०१४ला  रिलीस होणार आहे .

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा