वर्धा जिल्हा




Like
Like Love Haha Wow Sad Angry
5

Wardha district is one of the 36 districts in Maharashtra state in western India. This district is a part of Nagpur Division. It has a one of a kind spot in the Indian Natural History, since the Ostrich egg-shell has been found at Sindi (Railway) in Wardha region. Warsha Jilha [Disctrict] is famous for Education and Sevagram which is  Divine Land of Mahata Gnadhi. Get Complete Information Abut Wardha in below Paragraph.

wardha jilha

वर्धा जिल्हा
क्षेत्रफळ    – ६३०९ चौ कि मि.
लोकसंख्या   – १२९६१७०
लोकसंख्येची घनता   – २०५ प्रती चौ कि मि.
साक्षरतेचे प्रमाण    – ८७.२२ %
हवामान – उष्ण कोरडे.  पर्ज्यनमान – ११० सें. मि.
वर्धा जिल्ह्यातील प्रमुख नद्या     – वेणा, वर्धा, बकाली, यशोधा, बोर, पोथरा, धाम, कार, लाई.
पर्वत       – रावणदेव, गरमसुर, मालेगाव, नांदगाव, ब्राम्हणगाव टेकड्या.
औद्योगिक ठिकाणे  – वर्धा, सेलू, सिंदी, मडगाव, हिंगणघाट, अल्लीपूर, आर्वी, तळेगाव,रोहना, नालावाडी, वायगाव, देवळी, आष्टी, कारंजा, पुलगाव, हिगने, केळझर.
ऐतिहासिक ठिकाणे    – सेवाग्राम, पावणार, आष्टी.
प्रेक्षणीय ठिकाणे    – बोर अभयारण्य, गारपीठ, ढगा.
धार्मिक स्थळे   – आर्वी, आष्टी, कारंजा, देवळी, वर्धा, समुद्रपूर, सेलू, हिंगणघाट.

Wardha District its a great place of Vidharbha, Get Geographical, Political and Historical Information About the Wardha District.  The famous place near wardha is Secagram.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
5




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा