कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक मराठी चित्रपट




Kumari Gangubai Non-Matric is upcoming marathi movie releasing under the banner of IRIS Production / Viacome 18 Motion Pictures. Star cast of the movie are Nirmiti Sawant, Paddy Kamble, Nagesh bhosale, Anand Ingle.

कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक  हा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शंनात येत आहे , त्याच्या पात्रांची आणि इतर माहिती खाली दिलेली आहे.

Kumari Gangubai Non Matric

Movie : Kumari Gangubai Non-Matric
चित्रपट :कुमारी गंगुबाई नॉनमॅट्रिक
Studio: IRIS Production / Viacome 18 Motion Pictures
छायाचित्रकार :  IRIS प्रस्तुती आणि वियेकाम १८
Produced By : Vidyadhar Pathare
प्रस्तुतकर्ता : विद्याधर पठारे
Directed By :Rajesh Deshpande
दिग्दर्शन : राजेश देशपांडे
Star Cast : Nirmiti Sawant, Paddy Kamble, Nagesh bhosale, Anand Ingle
कलाकार : निर्मिती सावंत , प्याडी कामले , नागेश भोसले , आनंद इंगळे
Story, Screenplay, Dialogues, lyrics : Rajesh Deshpande
कथा, गाणी , संवाद आणि पटकथा : राजेश देशपांडे
Music : Shailendra Barve
संगीत: शैलेंद्र बर्वे
Cinematography : Sanjay Jadhav
चलचित्रनिर्माण : संजय जाधव
Choreographer : Sujit Kumar and Rajesh Bidwe
नृत्यदिग्दर्शक : सुजित कुमार आणि राजेश बिडवे
Singers : Avdhoot Gupte
सिंगर : अवधूत गुप्ते
Genre : Comedy, Drama
विभाग: कॉमेडी
Release Date : 27th September, 2013
दिनांक : २ ६ सप्टेबर , २ ० १ ३


Movie Poster:

Kumari Gangubai Non Matric Marathi Movie


Kumari Gangubai Non Matric Marathi Movie Official Trailer :

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

– प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड