कोका भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Koka,  is surrounded by deep and dense forest areas.The site houses numerous trees that are accepted to be 100 years of age. It is additionally eminent for its lake, which gives haven to the Siberian vagrant feathered creatures amid the months of December to mid-January.

koka

कोका हे एक भंडारा जिल्ह्यातील निसर्गरम्य ठिकाण आहे.  ते भंडारा जिल्ह्यापासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. कोका हे चाहोबाजूनी  घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. या जंगलामध्ये १०० वर्षापेक्षा जास्त जुने झाडे आहेत. आणि आपल्याला या जंगलांमध्ये विविध प्रकारच्या झाडांच्या प्रजाती पण पाहायला मिळतात. आणि येथील तलाव  सुद्धा फार प्रसिद्ध आहे कारण या तलावात सिबेरिअन मिग्रंत नावाचा पक्षी आढळून येतो. हे पक्षी डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी येतात आणि जानेवारीच्या शेवटी इथून निघून जातात.

Koka Bhandara District Famous Place for Visitors, if you are planning for trip or outside journey, then Must visit Koka which is very famous place for visitors, Koka is near to bhandara from 30kms.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu