मराठी चित्रपट गोप्या




Gopya, directed by Raj Paithankar and produced by Raj Paithankar, Hemant Bee and Nitin Pagare. The star cast of the movie includes Aaditya Paithankar, Madhavi Juvekar, Kamalesh Savant, Manisha Paithankar, Manasi Muradkar, Uday Sabnis, Ajay Jadhav, Sameer Vijayan, Rajesh Bhosle, Prakash Dhotre, Amir Talavalkar, Nivas More and Jayvant Wadkar.

मराठी चित्रपट गोप्या लवकरच येत आहे आपल्या लवकरच येत आहे आपल्या जवळच्या सिनेमागृहात
चित्रपट  : गोप्या
प्रस्तुतकर्ता : राज  पैठणकर , हेमंत  बी , नितीन  पगारे
दिगदर्शन  : राज  पैठणकर
कलाकार  : आदित्य  पैठणकर , माधवी  जुवेकर , कमलेश  सावंत , मनीषा  पैठणकर , मानसी  मुराडकर , उदय  सबनिस, अजय जाधव  , समीर  विजयान , राजेश  भोसले , प्रकाश  धोत्रे , अमीर  तळवलकर , निवास  मोरे , जयवंत  वाडकर
कथा  : राज  पैठणकर
पटकथा  : योगेश  महाझान
मुसिक  : किरण – राज
गायक  : नेहा  राजपाल , किरण  पैठणकर , रोहित  वाघ
संवाद : योगेश  सबनिस
चलचित्रण : अनिकेत  के
विभाग  : ड्रामा


Gopya upcoming Marathi Movie
Picture Gallery:


About Movie:
Movie : Gopya
Producer : Raj Paithankar, Hemant Bee, Nitin Pagare
Director : Raj Paithankar
Star Cast : Aaditya Paithankar, Madhavi Juvekar, Kamalesh Savant, Manisha Paithankar, Manasi Muradkar, Uday Sabnis, Ajay Jadhav, Sameer Vijayan.
Story : Raj Paithankar
Screenplay : Yogesh Mahajhan

Like
Like Love Haha Wow Sad Angry




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड