दुर्गा माता मंदिर आंधळगाव
Like
Like Love Haha Wow Sad Angry

Andhalgaon is the Census Town in Mohadi Tahsil of Bhandara District of Maharashtra, India. This town is 9 km far from tehsil spot and 29 km from Bhandara district. Durga mata mandir is in the center point of town.

durga mata mandir

आंधळगाव हे भंडारा जिल्ह्यातील मोठे गाव आहे. आंधळगाव हे महाराष्ट्रातील भंडारा जिल्ह्यातील मोहाली तालुक्यामध्ये येते.
आंधलगावची लोकसंख्या हि १०,००० आहे.  हे गाव मोहाली तालुक्यापासून ९ किलोमीटर तर भंडारा जिल्ह्यापासून २९ किलोमीटर आहे. आंधळगाव हे एक निसर्ग रम्य असे ठिकाण आहे. आंधलगावाच्या मधोमध दुर्गा मातेचे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे, आणि त्याच्या अगदी बाजूलाच आंधळगाव पोलिस स्टेशन आहे.  दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये दरवर्षी “भागवत साप्ताह” या गावच्या लोकांकडून आयोजित केला जातो. दुर्गा मातेच्या मंदिरा शिवाय हे गाव सिल्क च्या कपड्यांसाठी पण प्रसिद्ध आहे. येथील कोसा  सिल्क चे कपडे फार प्रसिद्ध आहेत. आंधळगाव हे आजूबाजूच्या खेड्यांचे महत्वाचे मार्केट आहे. दर बुधवारी तिथे फार मोठा बाजार भरत  असतो.

Durga Mata Mandir Andhalgaon is very famous place of tourism near Bhandara. get information about this place. Images of Durga Mata Mandir Bhandara, Andhalgaon.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
,  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu