Deekshabhoomi is situated in Nagpur, Maharashtra, India. Nagpur is the biggest city in the state of Maharashtra and is likewise exceptionally well known for “Zero Milestone”. The middle is viewed as the journey focal point of Buddhism in India. A great many pioneers visit Deekshabhoomi consistently on the event of Ashok Vijaya Dashmi and on fourteenth October. Travelers from over the world come and visit Deekshabhoomi.
नागपुरातील एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे धम्म चक्र स्तूप, यालाच दीक्षा भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.
दीक्षा भूमी हे बुद्ध धर्माचे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. सन १९५६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो दलित लोकांना आमंत्रित करून याच जागेवर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. आणि म्हणूनच हा दिवस अशोक विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात.
दीक्षा भूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षा भूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइट चा वापर केलेला आहे. दीक्षा भूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.Diksha Bhoomi Nagpur : Its a place of lord Buddha, many visitors comes every day to visit Diksha Bhoomi, Very Larage and Devotional place of Nagpur. Must Visit Diksha Bhoomi to get Praise From Lord Buddha.