चांदपूर निसर्गानी नटलेल निसर्गरम्य ठिकाण




Chandpur is a Village in Tumsar Taluka in Bhandara District of Maharashtra State, India. It has a place with Vidarbh district. It has a place with Nagpur Division. It is found 48 KM towards North from District head quarters Bhandara. 20 KM from Tumsar. 910 KM from State capital Mumbai.

चांदपूर निसर्गानी नटलेल एक निसर्गरम्य असे ठिकाण. चांदपूर हे भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात येते.
चांदपूर हे चहुबाजूनी टेकड्यांनी वेढलेले आहे. आणि त्यावर घनदाट असे जंगल सुद्धा आहे. या टेकड्यांच्या मधोमध एक छोटेसे धरण आहे त्यामुळे त्याच्या सुनदरतेत अजूनच भर पडलेली आहे.

chandpur1

chandpur2

chandpur3

 

If you are searching for Chandrapur Green Places or Picnic places near chandrapur, the see above Images. Picnic spots near Chandrpur Bhandara.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड