भारतातील माणसे भुकेनी मरतात,
हि एक साधी गोष्ट आहे ,
आणि भुकेनी मारणारी माणसे हि,
भारतातच जन्म घेतात .
हि वास्तुस्तीती आहे.
आपण भुकेनी मारतो कारण,
आपण भुकेला मारू शकत नाही,
पोटावर पोट घासून ते भरत नाही,
हेच आपल्याला कळत नाही,
ज्यान तोन्ड दिल तोच घास भरवेल,
अशी आपली मनसस्तिति आहे,
आणि म्हणूनच केंद्र सरकारने,
अन्न सुरक्षा विधेयक संसदेत पारित केले.
प्रणव वानखेडे
Read Marathi Kavita “Anna Suraksha Vidheyak Marathi kavita” written by Pranav Wankhede.