Amravati also known as “Ambanagari” is a city in the state of Maharashtra, India. It is the 8th most populous metropolitan area in the state. It is the administrative headquarters of the Amravati district. Get complete Information About Amravati in below Paragraph.
अमरावती जिल्हा
- क्षेत्रफळ – १२,२१० चौ कि मि.
- लोकसंख्या – २८,८७,८२६
- लोकसंख्येची घनता – २३७ प्रती चौ कि मि.
- साक्षरतेचे प्रमाण – ८८.२३ %
- हवामान – उष्ण कोरडे.
- पर्ज्यनमान – ९० सें. मि.
- अमरावती जिल्ह्यातील प्रमुख नद्या – पूर्णा, चंद्रभागा, शहानुर, पेढी, वर्धा, माड, चुदामना, चारघाद, विदर्भा, तापी, कापरा, सिपना, गाडगा.
- पर्वत – सातपुद्याचे डोंगर, गाविलागाडच्या रांगा, पोहाल्याचे व चीरोडगडचे डोंगर.
- औद्योगिक ठिकाणे – अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, मोर्शी, तिवसा, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर,वरुड, धारणी, परतवाडा.
- प्रेक्षणीय ठिकाणे – चिखलधरा, मेळघाट वघ्र्य प्रकल्प, गुगामल राष्ट्रीय उद्यान.
- किल्ले – गाविलगड.
- धार्मिक स्थळे – अमरावती, नांदगाव खन्देशवर, त्रुनमोचन, उपराई, भातकुली, मोझरी, सालबर्डी, रिद्धपूर, शेडगाव, बहिरम.
Read About Amaravati District and all nearest places. geographical information about Amaravati.