रामटेक नागपूर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Ramtek has Historic sanctuary of lord Shri Rama. It is trusted that Ramtek was the spot where Rama, the Hindu god, rested while he was in a state of banishment. Ramtek is likewise home to a prestigious Jain sanctuary and some neighborhood getaway resorts. Ramtek is also famous for Ram temple this is holy place of Vidarbha. the monkeys are very famous in ramtek.

रामटेक नागपुरची शान असलेला एक भाग आहे. पुरातन काळातील हा मंदिर नागपूरची शान वाढवतो . रामटेक हा नागपूरचा एक रमणीय स्थान आहे . येथे दिवसभरात लाखो लोक दर्शनास येतात . हझारोच्या संखेने लोक या मंदिरात येतात . या मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे . रामटेकची माकड फार प्रसिद्ध अहेत. जर आपल्याला कचा चिवडा खायचा असेल तर रामटेकच्या मंदिरात नक्की जा . रामटेकची काही प्रसिद्ध चित्रे आपल्या करिता .

Ramtek Temple is a place with many historical & religious importance for Hindus. Just 60 k.m from Nagpur.  Ramtek is a city and a municipal council in Nagpur district in the Indian state of Maharashtra.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा