“जरब” मराठी चित्रपट




Like
Like Love Haha Wow Sad Angry
6

Jarab Marathi Upcoming Movie: Ankush Chaudhary is now all set to return with an action film ‘Jarab’,which is all set to release on 6th September 2013, all over Maharashtra. Producer of movie is Dharmesh Shingvi and music by Kedar Anand.


Movie Poster:
jarab marathi movie pster download jarab marathi movie pster jarab marathi movie

दुनियादारी मराठी चित्रपटाच्या यशानंतर मराठी सिनेस्टार अंकुश चौधरी पुन्हा सिने पडद्यावर येत आहे . लवकरच त्याचा जरब नावाचा चित्रपट येत आहे . या चित्रपटात त्याची भूमिका एक आक्शन हिरो म्हणून बघावयास मिळणार आहे . चित्रपटाची काही चित्र खाली दिलेली  आहेत. चित्रपट  ६ सप्टेबर रोजी येत आहे . हा चित्रपटाचे निर्माते धर्मेश संघवी हे आहेत.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
6




, ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu