इतिहास पुरुष
छत्रपती शिवाजी महाराज
जन्म : इ. स. १६३० -शिवनेरी
नाव : शिवाजी शहाजीराजे भोसले
एक छत्रपती म्हणून शिवाजी राजांचे नाव इतिहासाशी कायमचे जोडले गेलेले आहे. वडिलांच्या सामान्य जहागिरीच्या एका तुकड्याचे विस्तीर्ण हिंदवी स्वराज्यात रुपांतर करून दाखवणे आणि तेही अवघ्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत, हे कर्तुत्व फारच कठीण आहे. “राजा हा प्रजेचा पालनकर्ता असतो, उपभोगी नसतो, प्रजेने उभ्या केलेल्या साम्राज्याचा तो केवळ विश्वस्त म्हणून धनी असतो.” हेच तत्व त्यांनी शेवटपर्यंत आचरणात आणले. स्वताचे राज्य हि कल्पना त्यांना कधीच पटली नाही. हे राज्य देवदेवतांचे, प्रजेचे,गोरगरिबांचे, साधू-संतांचे या समजुतीने त्यांनी कारभार चालवला.
छत्रपतींच्या कर्तुत्वाचा आढावा थोडक्यात घ्यायचा झाला तर एक जनता राजा,कुशल प्रशाशक, वैराग्य, गोरगरिबांचा कैवारी, पराक्रमी व संकटाला धैर्याने सामोरे जाणारा, धर्मरक्षक, परस्त्रीयाना माते समान मानणारा जनता जनार्धन असा राजा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ………
Chhatrapati shivaji maharaj – The chastiser of the Mughals. Shivaji Bhosle, also known as Chhatrapati Shivaji Raje Bhosle . Essay in Marathi and Hindi.
5 Comments. Leave new
Thanks, it’s very informative
Thanks for the wonderful post
I spent a lot of time to find something such as this
Thanks, it is very informative
Thanks to the terrific manual