Coffee ani barach kahi: Get information about Marathi movie “Coffee ani barach kahi” Upcoming Romantic Comedy Movie . Director of movie is Prakash Kunte and producer is Prakash Kunte. Story is written by Aditi Moghe.
तरुणाईमध्ये जगण्याची एक मराठी कहाणी म्हणजे ‘कॉफी आणि बरंच काही’. हा चित्रपट आता लवकरच येत आहे .
कॉफी आणि बरंच काही हा एक कॉमेडी चित्रपट आहे . आपल्या आयुष्यात नात्यांना खूप महत्व आहे. ही नाती आयुष्यामध्ये जपण्यासाठी त्यांच्यामध्ये सुसंवाद असणे फार गरजेचे असते. नात्यांना टिकविणे हे सुद्धा फार महव्ताचे असेते. आजकल फेसबुक ट्विटर या सोसिअल मेडिया मार्फत आणि चॅटींगच्या माध्यमातून कृत्रिमरीत्या संवाद साधान्याकडे सध्याच्या पिढीचा खूप वेड लागलेला आहे. याच तरुणाई वर आधारित चित्रपट म्हणजे “कॉफी आणि बरंच काही”.
या चित्रपटाचे निर्मिती आणि कलावंत या प्तामाने आहेत :
निर्मिती: मोशन स्केप एण्टरटेनमेण्ट.
सहणिर्मिती: राजेंद्र शिंदे (सुप्रीम मोशन) आणि संदिप केवलन (एस.के.प्रॉडुक्शन)
कलाकार : वैभव तत्ववादी, प्रार्थना बेहरे, दिलीप प्रभावळकर, सुहास जोशी, भुषण प्रधान , अविनाश नारकर, संदेश कुलकर्णी, अनुजा साठे, बाप्पा जोशी
संगीत : आदित्य बेडेकर
कॉफी आणि बरंच काही असा हा नवीन युगावर आधारित चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी अशा आहे .‘Coffee Aani Barach kaahi’ – new Marathi romantic film, Based on this changed communication process amongst today’s youngsters.
Movie Posters: