Nagpur is famous for the oranges. Nagpur is proudly known as the orange city. The Nagpur oranges are a wide variety of monsoon fruit which grows in Nagpur. Nagpur exports Oranges worldwide. check the pictures of oranges in below paragraph. here you can see beautiful oranges of Nagpur.
नागपूरची संत्रे हि संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहेत. नागपूर हा संत्रान करिता प्रसिद्ध आहे. नागपुरात संत्राच्या खूप मोठ्या फळ बागा आहेत. नागपूर संपूर्ण विश्वात संत्रा करिता प्रसिद्ध आहे. आपण नागपुरातील संत्रांची बागा बघु.