Nagpur the center point of India received heavy rainfall on 31st july 2013. Here is some pictures of 101.4mm rainfall between 8.30am and 8.30pm on Wednesday. Of this, 73.1mm rainfall between 5.30pm and 8.30pm threw life out of gear in city.
दिनांक ३१ /७ /२०१३ रोजी नागपूरला वरून देवतेणी चांगलेच झोपाडून टाकलेले आहे. काही पावसाची चित्रे आपल्या करिता खाली दिलेली आहेत . नागपुरातील काही भागात पूर आलेला आहे. ज्या प्रमाणे नागपुरात उन्हाळा तापतो , यंदा पाऊसही जोराचा आला आहे.