नागपूर गांधीसागर




Like
Like Love Haha Wow Sad Angry
1

Gandhisagar is known by the names Shukravari Talao (lake), Gandhi Sagar Lake and Jumma lake. It is located in Nagpur near Raman Science Center. It is a best place to visit for a family picnic , around the lake a small garden , where people can enjoy , even the kids get enjoying, as the science center is just beside the lake. check the latest pictures of the Gnadhisagar Nagpur.

नागपुरातील एक प्रख्यात जागा म्हणजे गांधीसागर तलाव , नागपुरात मध्य भागात असलेला हा तलाव नागपूरची शोभा वाढवतो. हा तलाव फार पुरातन काळापासून नागपूरची शोभा वाढवणारा हा तलाव आत्महत्या करण्या करिता जनाला जतो. यात दर वर्षी ५० ते ६० लोक उधी घालून मृत्यूल मिठी मारतात . याच तलावाच्या मधोमध. एक सुंदर बगीचा सुद्धा आहे. बरेच लोक येथे फिरायला , योगा करायला येतात .

Like
Like Love Haha Wow Sad Angry
1




, , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा