MIHAN is Multi-modal International Hub Airport at Nagpur. MIHAN has a very strategic location, as it is located at the geometrical center of the country and is easily accessible by road, rail and air. There are number of leading IT Companies Like Infosys, TCS, WIPRO, Tech Mahindra and HCL As the progress we see at Mihan only Few companies currently started in Mihan but many companies book and reserve there land at Mihan which probable expected to come in few days. here you can see the Pictures of Mihan Nagpur.
नागपूर मिहान हा एक औद्यगिक प्रकल्प आहे. याची सुरवात २००० मध्ये नागपूर मध्ये झाली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांत उचांक गाठण्याकरिता मिहानची सुरवात करण्यात आली . मात्र ज्यागतीनी याचे काम काज व्हयाला हवे होते ते झाले नहि आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रांतील पाहिजे तितक्या कंपन्या आल्या नाहीत. आज मिहानचे कामकाज रखडले गेले आहे. मिहान मध्ये सुरु असणाऱ्या प्रकल्पाची काही चित्रे खाली बघू.