गुडघे दुखणं आणि उपचार




Like
Like Love Haha Wow Sad Angry
271

Joint Pain: Check Your Symptoms and Signs Arthritis is known for Painful inflammation and stiffness of the joints. Joint pain: Symptom — Overview covers definition, possible causes of joint pain.

pain in joints and treatmentआजच्या या दिवसांत गुडघे दुखत नाही असे म्हणणारा श्धुन्ही सापडणे शक्य नाही. गुडघ्यात आवाज येणे, सूज येणे, अश्या अनेक तक्रारी चाळीशी नंतर प्रत्येकजण करीत असतो. मांडीचे स्नायू, गुडघ्यांची अकारण हालचाल रोखतात. मांडीचे हाड व पायाची हाडे यामध्ये असणारी मेनिस्कस कुर्चा दचके सहन करतात. गाडीच्या शाकअप सारखी हि रचना असते. गुडघ्यांच्या हाडाच्याटोकावर एक स्पंज सारखी चकती असते. ती सहजपणे घासली जाते. यामुळे हाडे झिजत नाही. हे सर्व भाग एका विशिष्ट रंग नसलेल्या द्रवात भिजलेली असतात. सांध्याच्या पोकळीत हा द्रव साठलेला असतो. यामुळे  आतील भाग मऊ व ओला ठेवला जातो. आतील जे अस्त्र असते त्यातून हा दरव पाझरत असतो.

गुडघे दुखीमध्ये सांध्यातील जी कुर्चा असते ती कडक होते. तर कधी झिजल्या जाते. कधी सांध्यातील द्रव कमी होतो तसेच गुद्घ्यास मार लागणे, सूज येणे, संधी वात ज़्न्तुसंसर्ग, हाडांचा क्षयरोगम वयानुसार हाडांची होणारी झीज, अतिशय लठ्ठपणा यामुळे गुडघे दुखी सुरु होते. आयुर्वेदात याचे जानुशुल म्हणून वर्णन आहे. हा आजार वाताचे दुखणे म्हणून समजल्या जातो. वातामुळे सांध्यामध्ये रुक्षता, शुष्कता, कडकपणा निर्माण होतो. यात गुडघा अक्डणे, आक्रसणे, ताठ राहणे, हाडांमध्येव सांध्यांमध्ये वेदना, गुडघा सरळ न होणे, गुडघा फेकल्या सारखा होणे, तोड्ल्याप्रमाणे वेदना होणे, सूज येणे अशी लक्षणे दिसून येतात.

Joint pain can be caused by many types of injuries or conditions. No matter what causes it, joint pain can be very bothersome. Some things that can cause joint . Joint pain, or arthralgia, may be caused by injury or disease.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
271




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu