इतवारी आणि महाल नागपूर




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Itwari is crowded place in Nagpur. Itwari is also have a railway station, junction & terminus about 5 km from Nagpur Railway Station in Maharashtra state of India. Mahal is located on the banks of Nag river. check out the latest pictures of the most crowded place in Ngapur.

नागपूरचा इतवारी आणि महाल हा फार गजबजलेला परिसर आहे. या परिसराती रहदारी हि नेहमी बघण्या सारखी असते.  इतवारी आणि महाल हा फार जुना भाग असून या भागातील घरे हि सुधा फार जुनी आहेत. या भागातील काही चित्रे आपल्या करिता.

Tip: Itwari and Mahal two are the old places of Nagpur. these two are vary famous place for market. see latest pictures of these two ares.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
मराठी समाजाला एकत्र करण्यासाठी आम्हाला मदत करा

आपल्या मराठी समाजाला एकजूट होण्याची नितांत गरज आहे. मराठी माणूस जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याच्यातील कर्तृत्व आणि स्वाभिमान हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र, आपल्याला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अधिक सक्षम होण्यासाठी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आजच्या धावपळीच्या जगात आपण आपले ऐक्य विसरत चाललो आहोत. एकमेकांच्या मदतीने आपण समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करू शकतो.

खालील बटण लाइक आणि शेअर करा